सचिवालय जिमखान्याची विशेष सर्वसाधारण सभा - सूचना : Click here to download
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सचिवालयातील (ओल्ड सेक्रेटरीयट) अधिकारी / कर्मचारी एकत्र येऊन सन 1954 साली सचिवालय जिमखान्याची जुने सचिवालय येथे एका लहानश्या खोलीत स्थापना करण्यात आली.