अ.भा.ना.से. ॲथलेटिक्स स्पर्धा २०२३-२४ चंदिगड ( पंजाब) येथे होत कृषी विभागाचे श्री संतू वार्डे यांनी 800 मीटर धावणे 2.14 मिनिटांमध्ये पूर्ण करून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
अ.भा.ना.से. ॲथलेटिक्स स्पर्धा २०२३-२४ श्री संतु वार्डै व प्रमोद तांडेल पारितोषिक विजेते.
श्री प्रमोद तांडेल रजत पदक विजेता.
अ.भा.ना.से. ॲथलेटिक्स स्पर्धा २०२३-२४ श्री संतु वार्डै 1500 मीटर धावणे, सिल्वर पदक (वयोगट 40 ते 50).
अ.भा.ना.से. व्हॉलीबॉल स्पर्धा २०२3-२4 क्षणचित्रे.
आंतर राष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट
अ.भा.ना.से.बॅडमिंटन स्पर्धा २०२३-२४ कांस्य पदक विजेत्या श्रीमती फरोग मुकादम.
अ.भा.ना.से.बॅडमिन्टन स्पर्धा २०२३-२४ महाराष्ट्र राज्याचा सहभागी संघ.
अ.भा.ना.से.बॅडमिन्टन स्पर्धा २०२३-२४ सहभागी खेळाडू.
Coming Soon..
अ.भा.ना.से. 2022-23 फुटबॉल टिम
कॅरम कक्ष व खेळाडू
अ.भा.ना.से.कॅरम स्पर्धा २०२३-२४ महाराष्ट्र राज्याचा संघ.
अ.भा.ना.से.कॅरम स्पर्धा २०२३-२४ कांस्य पदक विजेते श्री राजेश धुमाळे.
अ.भा.ना.से.कॅरम स्पर्धा २०२३-२४ श्री जावेद नाखवा.
अ.भा.ना.से.कॅरम स्पर्धा २०२३-२४ श्रीमती भारती कोरगावकर.
अ.भा.ना.से.कॅरम स्पर्धा २०२३-२४ श्री जयवंत मोरे.
अ.भा.ना.से.कॅरम स्पर्धा २०२३-२४ श्री जयवंत मोरे.
AICS 2023-2024 Chess team of Maharashtra
AICS 2023-24 Chess team Maharashtra at opening ceremony
श्रीमती मिनाक्षी वंजारी यांना 55 वर्षांवरील गटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले . AICS Chess 2023-24
A.I.C.S.2023-24 Cricket Tournament Delhi, Maharashtra State team.
अत्याधुनिक टेबल टेनिस
अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस स्पर्धा २०२२-२३
अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस स्पर्धा २०२३-२४ मध्ये वयस्क गटात पुरुष दुहेरी मध्ये कांस्य पदक प्राप्त खेळाडू मनीष बत्रा आणि अनिल बंदेल.
अ.भा.ना.से.टेबल टेनिस स्पर्धा २०२३-२४ महाराष्ट्र राज्याचा संघ.
अ.भा.ना.से.वेटलिप्टींग-पाॅवरलिप्टींग स्पर्धा २०२३-२४ महाराष्ट्र राज्याचा संघ.
सचिवालय जिमखान्याच्या संगीत विभागामार्फत पावसाळी गीतांचा कार्यक्रम : कुछ कहता है ये सावने